Sash
Satin Sash सॅटिन सँश (शाल) :
- Cloth : Satin cloth कापड: सॅटिन कापड
- Cloth Colour : White कापडा चा रंग: पांढरा (बेस रंग)
- Printing: Multi Colour प्रिंटिंग: विविध रंगामध्ये प्रिटिंग शक्य
- Size: 86in × 6 in साईझ: लांबी ६८ इंच x रुंदी ४ इंच / लांबी ६८ इंच x रुंदी ६ इंच





Download Guidelines
सॅटिन सँश :
सॅटिन सँशचा वरील बाजूला चमकदार असतो. सॅटिन सँशचा वापर कौतुक सोहळा, वाढदिवस, विविध स्पर्धा, शालेय समारंभ, कार्यालयीन सोहळ्या, सत्कार सोहळे व दिक्षांत सोहळ्या मध्ये विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हौसेने केला जातो. समारंभासाठी वापरले जाणारे सँश हे लहान मुलां-मुली व प्रौढ स्त्रिया-पुरुष यांच्या करता वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. पुरुषांसाठी हे शाली प्रमाणे तर स्त्रियांसाठी हे डाव्या खांद्यावरून (एका बाजूने) घेतले जातात. सँशवर यशस्वी झालेल्या उल्लेकखनिय कामगिरीचा घोषवाक्य सरुपात उल्लेख असतो. लहान मुलांसाठी वापरात येणाऱया सँशवर फुलांची व आवडत्या कार्टूनची आकर्षक सजावट केलेली असते.